पृष्ठे

सुलभा: पुरुषा: राजन्‌ सततं प्रियवादिन: ।
अप्रियस्य तु पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभ:।।

-हे राजा, कायम चांगलं बोलणारे लोक मिळणं खूप सोपं आहे. ऐकायला वाईट पण हितकर असे बोलणारे (वक्ता) आणि ऐकून घेणारे (श्रोता) मात्र मिळणं फार कठीण आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती।

-सर्व भाषांमधे मुख्य,गोड आणि दिव्य अशी संस्कृतभाषा (गीर्वाणभारती)आहे.