वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोSपराणि |
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही |

-ज्याप्रमाणे माणसे आपले जुने झालेले कपडे टाकून नवीन वस्त्रे धारण करतात त्याप्रमाणेच आत्मा जुने झालेले शरीर सोडून देऊन नवीन शरीर धारण करतो.

1 टिप्पणी:

Ramesh Athavale म्हणाले...

अलीकडे ऑर्गन replacement चे काम शल्य विशारद सर्रास करतात.
तरी हे लक्षात घेऊन शरीराणि या शब्दाला अवयावणी असा पाठभेद वापरणे बरोबर होईल का ?