नष्टं द्रव्यं लभ्यते कष्टसाध्यम्
नष्टा विद्या लभ्यतेsभ्यासयुक्ता |
नष्टारोग्यं सूपचारैः सुसाध्यम्
नष्टा वेला या गता सा गतैव ||
- गेलेले धन कष्ट करून परत मिळविता येते. गेलेली विद्या (अज्ञान) अभ्यास करून प्राप्त करता येते. नष्ट झालेले आरोग्य चांगल्या उपचारांनी परत मिळते पण एकदा जी वेळ गेली ती गेलीच.

1 टिप्पणी:
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद !
आणखी frequently लिहाना ..
टिप्पणी पोस्ट करा