पृष्ठे

पुनर्वित्तं पुनर्मित्रं पुनर्भाया पुनर्मही |
एतत् सर्वं पुनर्लभ्यं न शरीरं पुनः पुनः ||

- गेलेला पैसा, गेलेले मित्र, गेलेली बायको किंवा जमीन (जागा) हे सर्व परत मिळू शकते. पण एकदा गेलेले शरीर मात्र परत मिळत नाही.

२ टिप्पण्या:

प्रशांत दा.रेडकर म्हणाले...

आश्लेषा,
खुप छान करते आहेस तू, संस्कृत सुभाषितांची गोडी सर्वां पर्यंत पोहोचली पाहिजे.
मी पण माझ्या ब्लॉग वर संस्कृत सुभाषिते या विभागात संस्कृत सुभाषिते अर्थासकट ठेवत आहे :-)
माझ्या ब्लॉगचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/

आश्लेषा म्हणाले...

धन्यवाद प्रशांत :-)