पृष्ठे

न तेन स्थविरो भवति येनास्य पलितं शिरः।
यो वै युवाऽप्यधीयानस्तं देवाः स्थविरं विदुः ॥

- केवळ केस पांढरे झाले आहेत (वयाने मोठे आहेत) म्हणून आदर मिळत नाही तर तरुण असूनही जे उत्तम शिकलेले, ज्ञानी आहेत त्यांनाच देव मोठे (आदरणीय) समजतात.

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

न तेन स्थविरः भवति येन अस्य पलितम् शिरः।
यः वै युवा अपि अधीयानः तम् देवाः स्थविरम् विदुः ||
>--------

Ashlesha Bai : I suspect the subhashita has not been transcribed correctly. (येन अस्य) should be subject to sandhi, and (युवा अपि अधीयानः) should also be conjoined to something like (my guess) युवाऽप्यधीयान: . There are very specific rules about when two consecutive words should be subjected to sandhi and when not. Please check with somebody who knows the language well.

In general, you still lack good instincts in these matters; but it should not be difficult to develop them if you tried sincerely.

- dn

आश्लेषा म्हणाले...

धन्यवाद. दुरुस्ती केली आहे .