संस्कृतानुभव
संस्कृत श्लोकांचा अर्थासह संग्रह.
पृष्ठे
मुख्यपृष्ठ
सुलभा: पुरुषा: राजन् सततं प्रियवादिन: ।
अप्रियस्य तु पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभ:।।
-हे राजा, कायम चांगलं बोलणारे लोक मिळणं खूप सोपं आहे. ऐकायला वाईट पण हितकर असे बोलणारे (वक्ता) आणि ऐकून घेणारे (श्रोता) मात्र मिळणं फार कठीण आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती।
-सर्व भाषांमधे मुख्य,गोड आणि दिव्य अशी संस्कृतभाषा (
गीर्वाणभारती
)आहे.
नवीनतर पोस्ट्स
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)