पृष्ठे

प्रयत्न लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रयत्न लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
योजनानां सहस्राणि शनैर्गच्छेत्पिपीलिका |
अगच्छन् वैनतेयोऽपि पदमेकं न गच्छति ||

- हळू हळू चालत मुंगी हजारो योजने अंतर पार करून जाते. पण जागचा हललाच नाही तर गरुड़ एक पाऊलही पुढे जाऊ शकत नाही.
अर्थात, तुमच्याकडे असलेल्या क्षमतेचा उपयोगच केला नाही तर त्या क्षमतेला काही अर्थ नसतो.