पृष्ठे

दुर्बल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दुर्बल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अश्वं नैव, गजं नैव, व्याघ्रं नैव च नैव च |
अजापुत्रो बलिर्दद्यात, देवो दुर्बल घातकम् ||

- देवापुढे, घोड्याला नव्हे हत्तीला नव्हे वाघाला तर नाहीच नाही पण बोकडाला बळी देतात.म्हणजे देवसुद्धा दुर्बल लोकांचा घातच करतो. (थोडक्यात दुर्बलांचा देवसुद्धा वाली नसतो .म्हणून दुर्बल नसणेच चांगले.)