पृष्ठे

नकार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नकार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मौनं , कालविलम्बः च,प्रयाणं, भूमीदर्शनम् |
भृकुट्यन्यमुखी वार्ता नकारः षड्विधः स्मृतः ||

- गप्प बसणे (दुर्लक्ष करणे) , वेळ वाया घालवणे (काम वेळेत न करणे) , (मुद्दाम) दुसरीकडे निघून जाणे , जमिनीकडे बघत रहाणे (काळजीत पडल्यासारखे दाखवणे ) , भुवया चढविणे (रागाचा आव आणणे) आणि दुसरयाशीच बोलत रहाणे (वेळ नाही असे दर्शविणे) ,नकार दाखविण्याचे हे सहा प्रकार आहेत.