पृष्ठे

पुत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लालयेत् पञ्चवर्षाणि दशवर्षाणि ताडयेत् |
प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत् ||

- मुलगा पाच वर्षांचा होईपर्यंत त्याचे लाड करावेत, नंतरची दहा वर्षे त्याला मारून (थोड़ा धाक दाखवून) शिस्त लावावी पण एकदा का तो सोळा वर्षांचा झाला की त्याच्याशी मित्राप्रमाणे वागावे.