पृष्ठे

जन्म-मृत्यू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जन्म-मृत्यू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जातस्य हि धृवो मृत्यू: धृवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्यार्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥

- जो जन्मला त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत्यू पावला आहे त्याचा (पुन्हा) जन्मदेखील निश्चितच आहे.म्हणून (मृत्यूसारख्या) अटळ अशा गोष्टीबद्दल शोक करणे योग्य नाही.