पृष्ठे

दोष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दोष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
षड् दोषाः पुरुषेणेह हातव्या भूतिमिच्छता
निद्रा तन्द्रा भयं क्रोध आलस्यं दीर्घसूत्रता ||

- आपल्या कल्याणाची / यशाची अपेक्षा करणाऱ्या माणसाने हे सहा दोष टाळावेत - झोप, सुस्ती, भीती, राग, आळस आणि (कोणत्याही कामाला) विलंब लावणे.