पृष्ठे

पशु लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पशु लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सुभाषितेन गीतेन युवतीनां च लीलया |
यस्य न द्रवते चित्तं स वै मुक्तोऽथवा पशुः ||

- सुभाषिते , गाणे आणि सुंदर तरुणींच्या लीला बघून ज्याचे ह्रदय प्रफुल्लित होत नाही तो एकतर (सर्व इच्छा ,वासना यातून) मुक्त तरी झालेला आहे किंवा पशु तरी आहे .