न चौर्यहार्यं न च राज्यहार्यं
न भ्रातृभाज्यं न च भारकारि |
व्यये कृते वर्धत एव नित्यं
विद्याधनं सर्वधनप्रधानम् ||
- सर्व प्रकारच्या धनांमध्ये विद्या हे सर्वश्रेष्ठ धन आहे. कारण ना ते चोराला चोरता येते, ना राजा ते जप्त करू शकतो, त्याची भावंडांमध्ये वाटणी करता येत नाही, ते सांभाळायचे ओझेदेखील होत नाही आणि ते खर्च केल्याने ( दिल्याने) कायम वाढते.