संस्कृतानुभव
संस्कृत श्लोकांचा अर्थासह संग्रह.
पृष्ठे
मुख्यपृष्ठ
दधि मधुरम् , मधु मधुरम् ,द्राक्षा मधुरा,सुधापि मधुरमैव ।
तस्य तदेवही मधुरम्, यस्य मनो यत्र संलग्नम् ॥
- दही गोड असते, मध गोड असतो,द्राक्षे गोड असतात आणि अमृत देखील गोड असते.
पण
ज्याचा
(एखाद्या माणसाचा) जीव
जिथे
जडला असेल, तेच त्याला गोड वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा