अग्नि: शेषं ऋण: शेषं शत्रु: शेषं तथैव च।
पुन: पुन: प्रवर्धेत तस्मात् शेषं न कारयेत् ||
- शिल्लक राहिलेली आग , शिल्लक राहिलेले कर्ज आणि शिल्लक असलेला शत्रु हे पुन्हा पुन्हा बलवान होऊ शकतात (आणि त्रास देऊ शकतात) म्हणून ह्या गोष्टी कधीही थोड्यादेखील शिल्लक ठेवू नयेत.
३ टिप्पण्या:
कारयेत् कारयेत नव्हे. आणखी काही सुभाषितें इथे दिली आहेत. http://yeshlal.blogspot.com/2009/06/001-100.html
too good...
@Prof. Prakash K.- dhanyawaad. durusta kele aahe.
टिप्पणी पोस्ट करा