पृष्ठे

भोजनान्ते पिबेत् तक्रं दिनान्ते च पिबेत् पयः|
निशान्ते च पिबेत् वारि वैद्यस्य किं प्रयोजनम् ||

- जेवणानंतर ताक प्यावे, दिवस संपला की दूध प्यावे आणि रात्र संपली की (सकाळी) पाणी प्यावे.असे केले तर वैद्याची काय गरज ?

३ टिप्पण्या:

Vinay म्हणाले...

जेवल्यावर ताक प्यावे, हे भारतासारख्या उष्म हवामानाच्या प्रदेशात चांगलं आहे. पण ब्रिटन, कॅनडा सारख्या अति थंड प्रदेशात, जेवल्यावर कॉफी घेणं उत्तम असतं

आश्लेषा म्हणाले...

जेवणानंतर कोणत्याही प्रदेशात कॉफी घेणं किती योग्य आहे हे मला नक्की माहित नाही.पण ताक हे एकूणच पचनासाठी उत्तम असल्याने तसे लिहिले असावे.

अनामित म्हणाले...

भारतासारख्या विविध हवामानाच्या प्रदेशात जर हा श्लोक सगळ्यांना लागु आहे तर सगळ्यां जगाला लागु आहेँ