कान्तावियोगः स्वजनापमानं ऋणस्य शेषं कुनृपस्य सेवा।
दारिद्र्यभावाद्विमुखं च मित्रं विनाग्निना पञ्च दहन्ति कायम् ||
- पत्नीचा वियोग, आपल्या माणसांकडून झालेला अपमान ,शिल्लक राहिलेले कर्ज ,वाईट राजाची (मालकाची) सेवा करावी लागणे आणि दारिद्र्यात पाठ फिरविलेले मित्र ह्या पाच गोष्टी माणसाला कायम अग्नीशिवायच जाळतात.
३ टिप्पण्या:
मला एक प्रश्न आहे.
'न हि हास्येन सदृशं रंजकं विद्यते' ही रचना बरोबर आहे का ?
माझ्या ब्लॉगवर टॅगलाइन म्हणून लिहील्याने फाजिती होऊ नये यासाठी विचारत आहे.
सुंदर
@harekrishnaji : thanks for your comment :)
@क्षितिज देसाई : माझ्या मते 'न हि हास्येन सदृशं रंजकं' एवढेही पुरेसे आहे. पण तुमची रचना चूक नाही.
टिप्पणी पोस्ट करा