चिन्तनीया हि विपदां आदादेव प्रतिक्रिया | न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वह्निना गृहे ||
- संकट आल्यावर करावयाच्या उपाययोजनेचा आधीच विचार करून ठेवला पाहिजे. घराला आग लागल्यावर पाण्यासाठी विहीर खणायला घेणे योग्य नाही.
1 टिप्पणी:
अनामित
म्हणाले...
प्रदीप्ते वन्हिना गृहे ---
वह्निना (वह्निना). व + ह् (अर्धा ह) + नि असा तो शब्द आहे.
व + न् + हि -- चूक.
आपट्यांचा शब्दकोश सद्ध्या बाज़ारात मिळत नाही, पण देवस्थळी आणि मंडळी यांचा एक कोश मिळतो, ज़ो पुष्कळ कामात येतो. dsal.uchicago.edu/dictionaries/apte/ dsal.uchicago.edu/dictionaries/platts/ या ठिकाणीं हिन्दी आणि संस्कृतबद्दल छान माहिती मिळते.
1 टिप्पणी:
प्रदीप्ते वन्हिना गृहे
---
वह्निना (वह्निना). व + ह् (अर्धा ह) + नि असा तो शब्द आहे.
व + न् + हि -- चूक.
आपट्यांचा शब्दकोश सद्ध्या बाज़ारात मिळत नाही, पण देवस्थळी आणि मंडळी यांचा एक कोश मिळतो, ज़ो पुष्कळ कामात येतो. dsal.uchicago.edu/dictionaries/apte/
dsal.uchicago.edu/dictionaries/platts/
या ठिकाणीं हिन्दी आणि संस्कृतबद्दल छान माहिती मिळते.
- डी एन
टिप्पणी पोस्ट करा