पृष्ठे

अस्ति यद्यपि सर्वत्र नीरं नीरज-मण्डितम् |
रमते न मरालस्य मानसं मानसं विना ||

- कमळांनी सुशोभित असे पाणी सर्व ठिकाणी असते .पण राजहंसाचे मन मात्र मानस सरोवराशिवाय इतर कुठेच रमत नाही.

1 टिप्पणी:

dn.usenet म्हणाले...


'अस्ति यद्यपि सर्वत्र' असे शब्द आहेत, 'सर्वत्रं' नाही. पण सर्वत्रम् - मण्डितम् असा अन्त्यानुप्रास कानाला छान वाटतो, म्हणून तिथे 'सर्वत्रम्' असा शब्द बरेच लोक वापरतात. 'सर्वत्र' हे अव्यय आहे, त्याचे 'सर्वत्रम्' असले कुठलेही विभक्ति-रूप नाही.

- डी एन् / २०१७-०७-१४