संस्कृतानुभव
संस्कृत श्लोकांचा अर्थासह संग्रह.
पृष्ठे
मुख्यपृष्ठ
दुर्जनः परिहर्तव्यो विद्यया भूषितोऽपि सन् |
मणिना भूषितः सर्पः किमसौ न भयङ्करः ||
- दुष्ट माणूस कितीही विद्याविभूषित असला तरीही त्याला टाळणेच उत्तम. अलंकाराने नटलेला असला तरीही साप
भयंकर
नसतो काय?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा