पृष्ठे

जीवन्तु मे शत्रुगणाः सदैव
येषां प्रसादत्सुविचक्षणोSहम् |
ये ये यथा मां प्रतिबाधयन्ति
ते ते तथा मां प्रतिबोधयन्ति ||

- ज्यांच्या कृपेने मी एवढा हुशार झालो आहे असे माझे सर्व शत्रू कायम जगोत (कारण) जसे जसे ते मला अडथळा आणतात तसे तसे ते मला अजूनच शहाणे करतात. 

२ टिप्पण्या:

Shardul म्हणाले...

हा श्लोक खूप छान आहे..

Peeves म्हणाले...

Khupach masta.