वर्णेन सौरभेणापि संपन्नं कुसुमं यथा |
क्रियया फलितं वाक्यं तथा लोके विराजते ||
- एखादे फूल ज्याप्रमाणे रंगामुळे आणि वासामुळे शोभून दिसते त्याप्रमाणेच कृतीची जोड असलेले (कृतीने सफल झालेले ) बोलणेच जगात शोभून दिसते.
अर्थात कृतीखेरीज नुसत्या बोलण्याला कोणी मान देत नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा