काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदो पिककाकयोः ।
वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः ||
- कावळा काळा असतो आणि कोकिळ देखील काळाच असतो. मग दोघांमध्ये फरक तो काय ? वसंत ऋतू आल्यानंतर मात्र कावळा हा कावळा आणि कोकिळ हा कोकिळ आहे हे ओळखू येते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा