गुरुशुश्रूषया विद्या पुष्कलेन धनेन वा |
अथवा विद्यया विद्या चतुर्थी नोपपद्यते ||
- विद्या मिळविण्याचे तीनच मार्ग आहेत - गुरूची सेवा करून, पुष्कळ धन देऊन किंवा आपल्याजवळची विद्या दुसऱ्याला देऊन (दुसऱ्याला शिकवून किंवा आपले ज्ञान दुसऱ्याबरोबर वाटून ). ह्याव्यतिरिक्त चौथा कोणताच मार्ग नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा