परिश्रमो मिताहारो भूगतौ अश्विनिसुतौ |
तावनादृत्य नैवाहं वैद्यमन्यं समाश्रये ||
- भरपूर शारीरिक कष्ट आणि मोजका आहार हे ह्या पृथ्वीवरील दोन अश्विनीकुमार (वैद्य) आहेत. त्यांचा अनादर करून मी इतर कोणत्याच वैद्याचा आश्रय घेत नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा