क्वचिद् वीणावाद्यं, क्वचिदपि च 'हा हा ' इति रुदितं
क्वचिद् रामा रम्या, क्वचिदपि जराजर्जरतनुः |
क्वचिद् विद्वद्गोष्ठी , क्वचिदपि सुरामत्तकलहः
न जाने संसारः किममृतमयः किं विषमयः ||
- कधी वीणेचे मधुर वादन तर कधी मोठमोठ्याने रडणे, कधी सुंदर स्त्रीमध्ये रमणे तर कधी म्हातारपणाने विकलांग झालेले शरीर, कधी विद्वान लोकांबरोबर चर्चा तर कधी दारूच्या नशेत केलेली भांडणे ,असे सर्व असताना हे जग अमृतासारखे आहे का विषासारखे - कोण जाणे?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा