हे शब्द 'गत: शोक: न कर्तव्य:' असे असते तर 'गत: शोको न कर्तव्यो' रुपान्तर झाले असते. श-आधीचा विसर्ग तसाच राहतो, त्याचा ओ-कार होत नाही. उदा. मन:शान्ती. पण ती ओळ *गते* शोको ... अशी आहे. 'गतशोकं न कुर्वीत' असाही एक भेद नेटवर दिसतो.
(पहिली चाचणी प्रतिक्रिया, आणि हे वाक्य, ज़मल्यास काढून टाकणे.)
२ टिप्पण्या:
> गतो शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिंतयेत्।
हे शब्द 'गत: शोक: न कर्तव्य:' असे असते तर 'गत: शोको न कर्तव्यो' रुपान्तर झाले असते. श-आधीचा विसर्ग तसाच राहतो, त्याचा ओ-कार होत नाही. उदा. मन:शान्ती. पण ती ओळ *गते* शोको ... अशी आहे. 'गतशोकं न कुर्वीत' असाही एक भेद नेटवर दिसतो.
(पहिली चाचणी प्रतिक्रिया, आणि हे वाक्य, ज़मल्यास काढून टाकणे.)
चिन्तयेत् असे लिहायला हवे .अर्थ देताना शोक करू नये , चिंता करू नये असा विध्यर्थी हवा .वर्तयन्ति ऐवजी प्रवर्तन्ते अधिक योग्य रूप आहे .
टिप्पणी पोस्ट करा